भोमेकाका,
तुम्ही सुचविलेला "महामार्ग मार्गिका" हा शब्द पण योग्य वाटतो. तरी "मार्गिका क्षेत्र" हा शब्द कसा वाटतो. कारण मुळ ईंग्रजीमध्येपण त्याला "lane" हा शब्द आपल्या-आपल्या वाहनाच्या मार्गाचे क्षेत्र या अर्थानेच आला असावा असे वाटते. जसे वाक्यात उपयोग -
"सर्वांनी आपल्या-आपल्या मार्गिका क्षेत्रातूनच गाडी चालवावी"
कसं योग्य वाटतं, नाही का?
--संतोष