सुंदर फुले, सुंदर चित्रे,
सकाळी सकाळी ह्या कळ्या पाहून मन प्रसन्न झाले.
तुम्ही इतक्या पहाटे बागेत जाऊन फोटो काढता म्हणजे कमाल वाटते. तुमच्या इतर लेखातही फोटोची कमाल असते.
फोटो बरोबर फोटोग्राफीचीही माहिती दिली तर सगळ्यांना माहिती होईल.
धन्यवाद.
चित्रपारखी
रत्नपारखी