ग्रेसबद्दल तुमच्याशी सहमत...गरजूंनी 'चंद्रमाधवीचे प्रदेश' बघावेत. त्यांची 'पाउस आला पाउस आला गारांचा वर्षाव' ही कविताही अशीच आहे.)
जी एं चं मी फार वाचलेलं नाही पण त्यांच्या गोष्टी सुसंबद्ध असतात असं आठवतंय. (काजळमाया हे पुस्तक फार पूर्वी वाचलं होतं. )
- कुमार