'रामाभिषेके' कालिदासाचे आहे? मला नाही वाटत.  तो श्लोक काव्य भोजप्रबंध नावाच्या कथासंग्रहाचा लेखक/कवी बल्लाळ(बल्लालसेन) याचा असावा.  आणि  ११३ क्रमांकावर जे 'नाहं जानामि‌ केयूरे' आहे ना, ते वाल्मीकिरचित रामायणातले(४/६/२२) आहे.--अद्वैतुल्लाखान