थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:

यावेळी हिवाळ्यानी वैताग आणला. आख्खा एक महिना बर्फ होतं. चार महिने तपमान १० च्या खालीच. त्यामुळे कधी एकदा उन्हाळा सुरु होतोय असं झालं होतं.
... आणि एक दिवस तो दिवस आला. चार महिने सगळ्या झाडांवर पानांशिवाय नुसत्याच काट्या-कुट्या दिसत होत्या. तिथे एका आठवड्यात ठरवल्याप्रमाणे अचानक पानं सोडाच थेट ...
पुढे वाचा. : आमच्या अंगणातला वसंत