भडका असतो उडालेला अन अनावर असतो झालेला रोष भूत काळातले कट-पेस्ट करत, आपले ती काढत असते दोष नसलेले दोष, बेहयात चुका, सारं सारं खोटं ....ऐकून सोडायचं असतं ऑफिसच्या बोअरिंग मिटींगमधे वेळ काढायचं, ’हे’ प्रशिक्षणच असतं ... छान !