Tangents येथे हे वाचायला मिळाले:

काही वेळा काही गोष्टी उगाच आठवतात आणि मग समोरचं सगळं धुसर दिसायला लागतं. अश्यावेळी आपल्याला चष्मा आहे ह्याचं बरं वाटतं. तो काढायच्या, पुसायच्या, नीट करायच्या बहाण्याने डोळे पुसता येतात अश्रु ओघळण्याधीच! हे सुद्धा आत्ता उगाच आठवलेलं काहीतरी...

आज अलिबागहुन निघाले तेव्हा ऊन-सावली बघुन, रिलेटिवली ...
पुढे वाचा. : खिडकी