जेंव्हा दुसरी व्यक्ती संदर्भचौकटीत येते तेंव्हा धर्म अस्तित्वात येतो. एकट्यासाठी कुठलाही धर्म असूच शकत नाही. ( आपण पृथ्वीवर एकटेच आहोत अशी कल्पना करून पाहा मग हे लक्षात येईल. ) याउलट योग ही एकट्याने करण्याची गोष्ट आहे (मार्गदर्शक हे मार्ग -दर्शकच असू शकतात). त्यामुळे योग आणि धर्माला एकत्र तोलणेच चुकीचे आहे.