दिसामाजी काहीतरी... » महाराष्ट्र – रोमन कवी – चीनी म्हण येथे हे वाचायला मिळाले:
किती महाराष्ट्र गीते, किती अभिमान गीते, इतिहासाचे गोडवे आणि महानतेचे दाखले… काय काय अन काय काय…. आज काल तर ही सगळी सर्कसच वाटते. ज्युवेनाल नामक रोमन कवी होता.. घाबरू नका, त्याबद्दल लिहित नाहीये. पण त्याचे एक वाक्य जगात गाजेलेले आहे.. जसे की शेक्सपियर चे what is in the name…. तसे याचे, All people need is bread and circus… राजकारणी ...
पुढे वाचा. : महाराष्ट्र – रोमन कवी – चीनी म्हण