प्रवास सगळा कळीचा फुलाप्रत ।
सजला, सरकदर्शनांतून सांप्रत ॥
ते रंग, ते रूप, ते दृष्टीचे सुख ।
उमलो कळ्या, चित्र होवो परिणत ॥
सुरेख! रोहिणी, सुंदरच चित्रदर्शन सजवले आहेस. नेत्रसुखद!!
प्रशासकमहोदय, आपली सरकदर्शनची संकल्पना सुरेख तर आहेच आणि प्रस्तुतीही बहारीची आहे. धन्यवाद!