धन्यवाद विनायक! हल्ली सारेच लिहीते आहेत. प्रतिसादकांचीच उणीव भासते. पूर्वी मीही प्रतिसाद द्यायचो आज मीही कमीच देतो.अशा पार्श्वभूमीवर, कुणाला तरी पेशकश आवडली, ते आपल्याला कळले, हे सौख्य काही कमी नाही. धन्यवाद!