सुरेख  चित्रांबद्दल छान आणि शीर्षकावरून वाटलेली 'बापरे! तरुण मुलींच्या समस्या या विषयावरचा आणखी एक लेख! ' ही भीती अनाठायी ठरवल्याबद्दल हुश्श!