नसतेच जे मिळाले केंव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला
- छान.  पु. ले. शु.

का ग्रासले मनाला सदैव कंकणाने
 - ह्या ओळीत वृत्तदोष आहे.