आज खरंच तुमची कविता वाचून अभिप्राय द्यावासा वाटला.माझ्या मनातल्या भावना कोणीतरी शब्दात मांडल्या असं वाटलं. शेवटी एक कवीच हे समजू शकतो.
माझं हळवं मन-
त्याच्या फुरंगटून बसण्यानं
जीव बेचैनंय
खूप समजावलं, पण
झालेली त्याची बेदखली
ते नाही विसरू शकत!........... हे खरंच अप्रतिम