मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
सदर लेखात शासनाने ओपन सोर्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा या बद्दल खूप काही दिले आहे.
----
आजचे युग ‘डिजिटल’ आहे. पण राज्यकर्त्यांना त्याची पुरेशी जाणीव नाही. चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, की आपण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्याचा आभास तयार होतो. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा पाच टक्केही वापर आपण आजतागायत केलेला नाही. राज्यातील सर्वाना स्वस्त दरात इंटरनेट अॅक्सेस मिळवून ...
पुढे वाचा. : महाराष्ट्रासाठी खूप खूप खूप खूप महत्वाचा लेख.....!