Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:

“अगं माऊ किती गार झालेत हात तुझे….कशाला गं उभी रहातेस AC समोर….. नंतर नुसत्या शिंका येतात मग!!!!”………..

प्रचंड उकाड्यात किचनमधल्या गॅससमोर उभे रहाण्याने आधिच कंटाळले होते मी …. वळून पाहिलं तर समोरचं पिल्लू मला खाली वाकायला सांगत होतं खूणेने…… वैतागतच मी खाली वाकले…. तशी नाजुक हाताची ती बंद मुठ माझ्या गालावर उघडली!!!! थंडगार नाजुकसा स्पर्श मला सुखावून गेला……

पिल्लू म्हणालं, “ तूला गरम होतय ना म्हणून तुझ्यासाठी AC ची हवा हातात भरून आणली होती!!!!!!  :) “

माझे डोळे नकळत पाणावले होते. त्या कोवळ्या मुठीतला हा सुखद गारवा ...
पुढे वाचा. : ……