मन उधाण वार्‍याचे... » आपली न्याय “व्यवस्था” येथे हे वाचायला मिळाले:

आताच दिवाबत्ती करून, टीवीवर न्यूज़ हेडलाइन्स बघितल्या..एवढे महिने ज्याच्या बद्दल कोणी चकार शब्द न काढणारे मीडीया हेडलाइन्स याच्या नावाने भरभरून बातम्या देत आहेत..काय म्हणता? कोणाबद्दल बोलतोय मी..आठवा की २६/११. आठवला ना अजमल कसाब? मागे लिहाला होता ह्यावर, लिहावसा वाटत पण नाही..पण :( कसाब आहे अजुन तो भारताच्या आदरातिथ्याचा उपभोग घेत..मस्त बिर्यानी ओपत..मराठी शिकत..न्यायालयात नाटक करत हा भडवा अजुन ...
पुढे वाचा. : आपली न्याय “व्यवस्था”