अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील छोट्या वयाच्या विद्यार्थीचमूसाठी एक (त्यांच्या मताने एक मोठी भेट) घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, सहा ते चौदा या वयोगटातील कोणत्याही विद्यार्थ्याला (अर्थातच विद्यार्थिनीलाही) परिक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश आले म्हणून आहे त्याच इयत्तेत ठेवण्यात येणार नाही. याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना परिक्षाच द्यावी लागणार नाही.त्यांना पूर्वी प्रमाणेच सर्व परिक्षा द्याव्या लागतील. मात्र जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत असे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांना विशेष ...
पुढे वाचा. : अथातो ज्ञानजिज्ञासा