सुरुवात छानच झाली आहे. या कथेत थोडे सिनेमास्टाईल योगायोग घातले आहेत, तरी होम्सच्या नेहमीच्या पद्धतीला ते उठाव आणणारे आहेत.