"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:


प्रस्तावना - गेल्या सोमवारी माझं नेहमीचं स्फूर्तीस्थान, 'झी सिनेमा यूके' वर एक चित्रपट लागला होता.(त्याला मी अप्रतिम, बेकार किंवा तत्सम कुठलंही विशेषण लावलं नाही, कारण काही सुचत नाहीये.) तर त्या सिनेमाचं नाव - "दाग - द फायर". मी हा सिनेमा कदाचित चौदाव्यांदा पाहत असेन. मग तो सिनेमा जेव्हा नुकताच रिलीज झाला होता, तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही मित्र मित्र चर्चा करत असताना विचार करत होतो, की सिनेमाचं नाव,"आग- द फायर" असं तरी असायला हवं होतं किंवा "दाग - द स्टेन" असं तरी असायला हवं होतं. पण मग तेव्हाही कुणाच्यातरी सुपीक डोक्यात ही ...
पुढे वाचा. : आग - द स्टेन - १