Savadhan's Blog » Aapatya Prapticha maarg ! ? येथे हे वाचायला मिळाले:
त्रयस्थांचे वीर्यदान-अपत्य प्राप्तीचा मार्ग ! ?
सामाजिक परिस्थिती कशी झपाट्याने बदलत असते ते डोळे उघडे ठेऊन पाहिले तर सहज लक्षात येते.साधारणतः दहापंधरा वर्षापुर्वी किंवा त्या आधीही असावे कदाचित,टेस्टट्युब बेबीचा बराच बोलबाला झाल्यावर शुक्रजंतूची मागणी वाढीस लागली.त्यावेळी याविषयावर दैनिकामधून प्रचंड चर्चा पण झाली.पुढे काही दिवसानी ”सरोगेट मदर” हा विषय़ पण चर्चीला जाऊ लागला.एकूण काय तर जसे दिवस मागे पडतील तसे नवेनवे विषय चर्चेसाठी पुढे येत आहेत.ज्या विषयावर समाजात जाहीरपणे बोलणे निषिद्ध मानले जायचे असे अनेक विषय आज आपण राजरोसपणे ...
पुढे वाचा. : ! ?