दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:

पूर्वी एकदा शिक्षण-पद्धतीवर लेख-मालिका सुरु करायचा प्रयत्न केला होता. सुरुवात केली. २ आर्टिकल्स लिहिले. शिक्षण? की विनोद?? आणि लॉजिक ते शिक्षण मार्गे झुरळ.. पण ती मालिका पूर्ण करायचे मनसुबे अजून तसेच हवेत आहेत. पण आत्ताच चंद्रशेखर यांच्या ब्लॉग वर त्याच विषयावर सुंदर विवेचन सापडले.  हे आर्टिकल त्यांच्या ‘अक्षरधूळ’ ब्लॉग वरून पूर्व-परवानगीने साभार. मूळ ब्लॉगला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा आणि मूळ ब्लॉग पोस्ट इथे वाचता येईल.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील छोट्या वयाच्या ...
पुढे वाचा. : अथातो-ज्ञानजिज्ञासा