माणूस धर्म ज्याने खुंटीस टांगलेला
भंगार तो तनाचा अय्याशखोर झाला

विशेष आवडलेली ओळ. संपुर्ण कविता सुरेखच!