दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
कतील शिफाई… नाव बहुधा माहित नसेल.. खरंच भारताचे दुर्दैव आहे की फाळणीनंतर उर्दूला विसरून गेलो. प्रॉपर खच्चीकरण झाले उर्दूचे… मुस्लिमांची भाषा म्हणून पाकिस्तानने क्लेम केला आणि आपण जास्त विचार ना करता देऊन टाकली.. प्रश्न उर्दू चा नाही पण त्यामुळे २ संस्कृत्यांमध्ये प्रचंड फट निर्माण झाली. माहितीचे, कलेचे आदानप्रदान थांबले. अनेक मोठे मोठे उर्दू चे शायर पाकिस्तानमध्ये होऊन गेले… त्यांचे काव्य आपल्याला कळणार नाही असे नाही. वाचायला मिळाले, ऐकायला मिळाले तर नक्कीच आवडेल.
या कवीचे खरे नवे ‘औरंगझेब खान’. ...
पुढे वाचा. : इक-इक पत्थर जोड़ के – कतील शिफाई