संस्कृत डोक्युमेंट . कौम . येथे बरेच संदर्भ मिळतिल .
आता एक प्रश्न : एका सुभाषिताचे २ रे चरण आठवत नाहीये
" नाभ्यस्ता प्रतिवादीवृंददमनीविद्याविनीतोचिता
........................................
कांताकोमलपल्लवाधररसः पितो न चंद्रोदये ।
तारुण्यम गतमेव निष्फलमहो शुन्यालये दिपवत ॥
बरेच शोधुनही सापडला नाही . भर्त्रुहरीचा असावा . सापडल्यास जरुस कळवावे .