हतो वा प्राप्स्यसी स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम

हे तर दहशतवाद्यांचे वाक्य वाटते आहे.

गीता अनेकांनी वाढवली आहे असे ऐकून आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही मूळ गीतेत नसणे शक्य आहे.

(संपादित : प्रशासक)