टग्या व चक्रपाणी यांनी माझ्या अंदाजाला पुष्टी दिल्याने आनंद झाला आहे. 
सगळ्याच ठरवून केलेल्या विवाहांत असे प्रेमात पडणे घडत असेल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. (माझ्या मते हल्ली, म्हणजे मुलामुलींची मते विचारात घेतली जातात त्या काळात, असे प्रेम घडत असावे.)
पडून उठल्यावर काय, हा टग्या यांचा मुद्दा मान्य आहे. पण ते तर कोणत्याही पद्धतीने केलेल्या विवाहात घडत असावे.