>>अनुभवावरून काहीतरी तडजोड होतच असणार की. आणि समजा कुणाला काहीही तडजोड नकरता असा जोडीदार मिळाला तर चांगलेच आहे.हाच मला वाटते आकांक्षाचा मुद्दा आहे.