रावसाहेब,
अनेक कारणांसाठी आभार.
कथा व अनुवाद आवडल्याचे सांगितल्याबद्दल, अनुवाद इतक्या बारकाईने वाचल्याबद्दल (मूळ कथा माहीत असूनही), त्रुटी सांगितल्याबद्दल.
त्रुटींच्याबाबतीत सहमत. हृदयपेक्षा मन हा शब्द नक्कीच जास्त चांगला वाटेल. आणखीही काही असतील तर सांगाव्यात. पुढच्या भाषांतराच्या वेळी (घाबरलात?) लक्षात ठेवीन.