विचार करण्यासारखा आहे. फक्त ज्ञानाचा योग्य व्यक्तींकडून, योग्य प्रकारे प्रसार व्हावा हिच इच्छा.
रामदेवबाबा जेव्हा परदेशातून परत आले, तेव्हा त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, " योग म्हणजे योगासने आणि शारीरिक व्यायाम हेच परदेशी व्यक्तींना माहिती होतं. त्यांना योग म्हणजे प्राणायाम, एक जीवन जगण्याची पद्धती हे नव्यानेच कळलं. "...
तुमच्या मुद्द्यावरून आठवलं,
"चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो,
कुणी फिरकता फिरकेना,
सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो,
गर्दी हटता हटेना". (चूभूद्याघ्या).