" माणुस जन्मालाच येतांना गर्भासनातून जन्माला येतो आणि मरतांना शवासनात
जगातून जातो ! " हे वैश्विक सत्य कोणता धर्म वा शास्त्र नाकारू शकेल?
जन्माला येतानाच्या शारिरिक स्थितीला गर्भासन असे नाव दिलेले आहे असे म्हणणे जास्त बरोबर आहे.
आणि मरताना सगळी माणसे शवासनात असतात हे काही पटले नाही.