>>योग हा धार्मिक कार्याचा भाग आहे का
सूर्यनमस्कार जर योगाचा भाग समजला, आणि पूर्वेकडे तोंड करून, 'ॐ सूर्याय नमः' असे म्हणून तो सुरू केला तर सूर्यदेवतेला नमन वगैरे घडून तो कुठच्या तरी धर्माचा भाग होईल. हिंदू धर्माचा होईल की नाही कल्पना नाही, कारण सूर्य ही इंपोर्टेड देवता आहे असे वाचले आहे.
दिशा वगैरे न बघता, श्वासावर योग्य नियंत्रण ठेवून हा व्यायामप्रकार केला तर तो केवळ व्यायाम होईल.