धर्म हादेखील एकट्यानेच पाळायचा असतो. अनेकजण एकत्र येऊन पाळतात त्याला उपासनापद्धती, म्हणजे रिलिजन म्हणतात. --अद्वैतुल्लाखान