निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
मोटारसायकलचे वेड तरूणांपासून सा-यांनाच असते हे मान्य. पण मोटारसायकलच्या मागे
मस्त मजेत चार पाय घेऊन फिरणारा कुत्रा पाहिला आणि वेगळे वाटले. सिंहगड रोडवरच्या
गोपाळ दौंडकर यांच्या मागच्या सिटवर डी.जे (कुत्र्याचे नाव बरका)आरामात फिरत चाललेला
होता.
बसण्याची स्टाईलही भारीच. गोपाळरावांनी ...
पुढे वाचा. : बाईकवरचा डीजे