कथा छान वाटत आहे. जंगल, पाऊस, आणि एकुणच कथेतील वर्णन छान आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.