समस्त दु:खे समग्र नाती,गरीब होतो धरून होतो
जसे मला लागले मिळू धन,जुने दिवस विस्मरून गेलो
- द्विपदी आवडली. पु. ले. शु.