गॅजेट-कीडा येथे हे वाचायला मिळाले:

नेट अ‍ॅप्लिकेशनच्या पाहणीनुसार, एप्रिल महिन्यात इंटरनेट एक्स्प्लोररच्या वापरणार्‍यांच्या संख्येत ऐतिहासीक घसरण झाली असून, ते प्रमाण आता ६०% च्या खाली गेले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ४ च्या (१९९९) नंतर प्रथमच हे प्रमाण इतक्या खाली गेले आहे. ह्या घटीसाठी हातभार मात्र गूगलच्या क्रोम या ब्राऊजरने लावला आहे. सलग चौथ्या महिन्यात, क्रोमने दोन आकडी वाढ दाखवत, अ‍ॅपलच्या सफारीला २ पॉईंटनी मागे टाकले आहे.
 मार्च २००९ मध्ये इंटरनेट एक्स्पोरर ८ जाहिर झाल्या नंतर मायक्रोसॉफ्टने जवळ जवळ ९% ग्राहक घालवला आहे, ज्यातील ...
पुढे वाचा. : इंटरनेट एक्सप्लोरर प्रथमच ६०% पेक्षा कमी