मन-मैत्र येथे हे वाचायला मिळाले:

बरचसं काम अजून बाकी असतं. दिलेल्या वेळेत हे कसं पूर्ण करता येइल याचा हिशोब मनात जोरजोरात करत 'आज तरी घरी जाताना जास्त ट्राफिक नको रे देवा!' असं म्हणत एक डोळा घडयाळकडे ठेवून मी काम संपवण्याच्या  मागे लागलेली असते. आणि अशाच वेळी ते घडतं.
एखाद्या जीवघेण्या गझलेचे नाहीतर अफाट कवितेचे शब्द कुठुनसे मनात शिरतात... खरंच कुठून अचानक उमटायला लागतात ते, हे अजून ही मला कळलेलं नाहीये. बरं तसंच बसावं ना कोपऱ्यात कुठे आणि करू द्यावं ना मला माझं काम... तर तेही जमत नाही ...
पुढे वाचा. : तर हे असं आहे!