बँक या शब्दाला मराठी प्रतिशब्दाचा विचार चालू असता एटीएम ला एक मराठी प्रतिशब्द सुचला. आपलेच पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्राबाहेर सुट्ट्यांच्या दिवशी लागलेल्या रांगा पाहून हा शब्द सुचलाः
सुलभ धनालय.