"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:


सूचनाः ही कथा भलतीच मोठी झाल्याने मला तीन भागांमध्ये विभागावी लागली आहे. एकच भाग वाचल्यास जास्त अर्थबोध न होण्याची शक्यता आहे.भाग १ पासून पुढे

"काका"
स्थळ - काकांचं ऑफिस.
वेळ - स्पेसिफिक काही नाही, कारण सगळं ऑफिस कृत्रिम दिव्यांनी उजळलेलं आहे.
(काकांवर कॅमेरा मागून मारायचा. काकांचं टक्कल फक्त दिसलं पाहिजे. थोडं कंटेम्पररी वाटण्यासाठी डोक्याच्या खालच्या भागापासून मानेपर्यंत एखादा टॅटू दाखवता येईल. डब्ल्यू डब्ल्यू ई च्या बटिस्टा वगैरे सारखा. आणि काकांच्या पात्राचा आवाज थोडासा धीरगंभीर पण गालात कापसाचा बोळा ...
पुढे वाचा. : आग - द स्टेन - २