मला जाम कंटाळा येतो हिच्या खरेदीप्रकाराचा... मी फक्त पैसे देण्यापुरता... (किंवा कार्डदेण्यापुरता  ) अशी आता परिस्थिती आहे. एकाचवेळी ४~६ वस्तू आवडाव्या आणि मग काय घेऊ अन काय नाही व्हावे अशी नेहमीची परिस्थिती. मी बिचारा  , "काहीही घे" म्हणून शेवटी मोकळा होतो.