हे कुठे वाचले आहे संदर्भ देउ शकाल काय? मी गीता आणि हिंदू सन्स्कृतीत आगम, निगम आणि यामल (वेद, तंत्र आणि आदिवासी/ शाबर) तत्त्वांचा समन्व्यय आहे असे वाचले आहे. असा समन्वय साधताना आदान प्रदान (इंपोर्ट एस्क्पोर्ट म्हणा, अर्थ तोच! ) होणे स्वाभाविकच आहे. उदा. किर्वाणी हा कर्नाटक संगीतातला राग उ. जाफर खानसाहेब (सतार वादक) यानी हिंदुस्तानी संगीतात प्रचारात आणला. तुम्ही हा इंपोर्टेड राग आहे असे म्हणा. ही मोलाची भरच पडली असे आम्ही म्हणतो. आपापला द्रुष्टीकोन असतो.