एम. ई . झाल्यावर त्याला एका फॉरीन कंपनीची ऑफर आली आणि तो यू. एस. ला गेला.

सगळे यू. एस. लाच जातात, भारतात कोणी राहणार की नाही.!? ह. घ्या.  

लौकर येऊ द्या पुढचे भाग. (भाग १, २ लिहिलंत तर सोपं जाईल वाचताना), असो.