होम्सच्या कथा नेहमीच आवडणाऱ्या आहेत, पण त्या मराठीत वाचायला मिळाल्या की वॉटसनसोबत आपणही होम्सची सोबत करतोय असं वाटते. एका दमात सगळे भाग वाचले. एकदम झकास.