सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:
पत्रकारितेत उचलेगिरी करणा-यांची संख्या कमी नाही. इंग्रजी वृत्तपत्रांमधील बातम्या भाषांतरित करून त्या मराठीत वापरणा-यांची संख्याही भरपूर मोठी आहे. एखाद्या बातमीमधून माहिती घेऊन तिला वेगळ्या अंगाने वाचकांसमोर मांडणा-यांचाही पत्रकारितेत फार मोठा वर्ग आहे. अशी नक्कल करण्यासाठी एक ...