'तनुलतेस जो येई सुगंध कोणत्या पुष्पात आहे'

निशीगंध दरवळे दूरवर ।
मोगरा परिमळे परीघभर ॥
स्वर्णचंपक सौरभे सर्वदूर ।
तनुगंध भरीत संवेदना ॥