साक्षीजी,
चुकताय आपण. अहो, जीथे दररोज(न चुकता) रांग लावावी लागते तीथं गरज आली सुलभतेची आणि ते झालं "सुलभ". आणि आपण सांगितलेल्या उदाहरणात प्रश्न आहे पैसे काढण्याचा. आमच्यासारख्या सर्वसामान्यांना तर ते सुलभ होऊ शकत नाही ना...
तळ टीपः- मला माहितेय, आपण हा शब्द एक विनोदाचा भाग म्हणून सुचविलेला आहे. मीही एक प्रयत्न केला, विनोद करण्याचा ः)) बघा जमलाय का??