टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
अगदी पहिल्या यत्त्तेपासून मला वाटायचे की मराठीत आपल्याला मिळणारे मार्क आपल्यातल्या गुणवत्तेला न्याय देणारे नाहीत ! अर्थात बाईंना तसे सांगायची हिंमत मात्र चवथीत आली. मला उत्तर देवून माझा गैरसमज दूर करावा असे बाईंना सातवीत वाटले. सातवीत जेव्हा मी मराठीच्या बाईंना मला मराठीत कधीही पन्नासच्या वर मार्क तुम्ही का देत नाही असे कळकळून विचारल्यावर बाईंनी एकदाचे मौन सोडले. बाईंच्या मते गाळलेल्या जागा भरणे, जोड्या लावणे, चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तर देणे यात तुला पैकीच्या पैकी मार्क ...
पुढे वाचा. : अक्षर न लगे मजला !