आल्हादक प्रतिबिंब! » एक अंधारा खड्डा येथे हे वाचायला मिळाले:
दुरून उजेडाचं मुख वाटणार्या प्रचंड अंधार्या खड्ड्यात कधी पडलो कळलंच नाही. दाणकन् आपटलो, उजव्या भुवईवर जखम झाली. एक प्रत्यक्ष आणि हवं असणारं, असे दोन भाग दिसायला लागले तेव्हापासून. पहीलंच पाऊल एका गिळगिळीत खड्ड्यात पडलं. एक ...