अर्जुनाला मधला र्जू उगाचच दीर्घ होतो आहे. प्रशासक महोदय जरा लक्ष द्या.

नेमके काय लिहीत असताना (अक्षरक्रम) असा बदल होत आहे ते कळवावे, म्हणजे पडताळून पाहता येईल. धन्यवाद.